maha-header-all

परीक्षा कशी होईल ?

संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर एकाचवेळी (36 जिल्हा केंन्द्रे व निवडक तालुका केंन्द्रे)
OMR पद्धतीने उत्तरपत्रिका तपासली जाईल. दोन्ही माध्यमांचे पेपर्स स्वतंत्र असतील. परीक्षेचे माध्यम मराठी किंवा इंग्रजी असेल.

५ वी (मराठी) विषय / गुण
पेपर १

 • प्रथम भाषा ५० गुण
 • गणित १०० गुण
 • एकूण १५० गुण , वेळ १ तास ३० मिनिटे

पेपर २

 • तृतीय भाषा ५० गुण
 • बुद्धिमत्ता चाचणी १०० गुण
 • एकूण १५० गुण , वेळ १ तास ३० मिनिटे
८ वी (मराठी) विषय / गुण
पेपर १

 • प्रथम भाषा ५० गुण
 • गणित १०० गुण
 • एकूण १५० गुण , वेळ १ तास ३० मिनिटे

पेपर २

 • तृतीय भाषा ५० गुण
 • बुद्धिमत्ता चाचणी १०० गुण
 • एकूण १५० गुण , वेळ १ तास ३० मिनिटे

kay-milel